About
पुस्तकाबद्दल:
1930 मध्ये जेव्हा भगतसिंग
लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद
होते तेव्हा त्यांनी
हा निबंध लिहिला.
ते स्वतः नास्तिक
होते म्हणजेच जो
देवावर विश्वास ठेवत
नाही.
आणि याच गोष्टीमुळे
त्यांचे मित्र त्यांना
गर्विष्ठ म्हणू लागले
होते. ते भगतसिंग
ला नास्तिक यामुळे
म्हणत होते कारण
त्यांच्या मते भगतसिंह
हे फार अहंकारी
आणि गर्विष्ट आहेत.
पण भगतसिंग या
गोष्टीशी पूर्णत: असहमत होते.या निबंधात
त्यांनी सांगितले आहे
की नास्तिक होणे
म्हणजे गर्विष्ट असणे
असं नाही.या निबंधात किंवा पुस्तकात
तुम्ही त्यांच्या स्वतंत्र
विचार आणि प्रिन्सिपल्स
बद्दल जाणून घेऊ
शकता.या पुस्तकात
त्यांनी देवावर विश्वास
ठेवणाऱ्या लोकांना काही प्रश्न
देखील विचारले आहेत.
ही बुक समरी
कोणी वाचायला पाहिजे?
त्या प्रत्येक भारतीयाने
ज्याला भगतसिंग यांचे
विचार जाणून घेण्याची
इच्छा आहे.
या पुस्तकाचे लेखक कोण
आहेत?
भगतसिंग हे भारताचे
एक महान स्वातंत्र्यसेनानी
होते. त्यांनी मृत्यू
चा सामना मोठ्या
हिमतीने केला, ते
मृत्यूला घाबरले नाही,
ते आनंदी होते
की त्यांनी त्यांचे
पूर्ण
जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि
लोकांना स्वातंत्र्य मिळवून
देण्यासाठी लावले. 1931 मध्ये या
महान
क्रांतिकारकाला
फाशी देण्यात आली.
तेव्हा ते फक्त तेवीस वर्षांचे
होते.
Unit 1
1930 मध्ये भगत सिंह
हे लाहौरच्या जेलमध्ये
होते. त्यांनी तिथं
एक निबंध लिहिला
होता. ते स्वतःला
एथीईस्ट म्हणजे नास्तिक
मानत, नास्तिक म्हणजेच
देवावर विश्वास नसणारे.
आणि याच कारणामुळे
त्यांचे
मित्रं त्यांनां घमंडी समजू
लागले हहोते त्यांचं मत होतं की भगत
सिंग यांना खूप
अहंकार आणि
घमंड आहे, म्हणूनच
ते स्वतःला नास्तिक
म्हणतात. पण भगत
सिंग यांना ही
गोष्ट अगदी चूकीची
वाटते. त्यांचे
नास्तिक होण्यामागचे कारण त्यांचा
अहंकार नाही, हे
त्यांनी या निबंधात
स्पष्ट केलंय. या
पुस्तकात तुम्हाला स्वातंत्र्या बदल
असलेले त्यांचे विचार
व तत्त्वांबद्दल माहिती
मिळेल. त्यांनी जगात
खूप
अन्याय आणि अत्याचार
पहिला, म्हणूनच त्यांनी
प्रश्न उपस्थित केला
की जर देव अस्तित्त्वात आहे तर तो
आपल्या माणसांना एवढं दुःख
आणि त्रास का
देतो?
या पुस्तकात त्यांनी हिंदू,
मुस्लिम आणि ख्रिचन
लोकांच्या त्यांच्या देवाप्रती असलेल्या
विश्वासाला
चॅलेंज केले आहे.
हे जग कसे तयार झाले,
कशाप्रकारे त्यात प्रगती
झाली आणि पुढील
जन्माविषयीचा विचार
यांसारख्या अनेक गोष्टींवर
त्यांनी प्रश्न निर्माण
केलेत. कारण ते पूर्ण आयुष्यभर
नास्तिक बनून राहिले,
स्वर्ग
आणि पुढील जन्माच्या
संकल्पनेवर त्यांना बिल्कुल विश्वास
नव्हता. भगत सिंग
यांनी मोठ्या हिम्मतीने
मृत्यूचा सामना केला,
मृत्यूला ते घाबरले
नाही. त्यांनी त्यांचे
पूर्ण जीवन भारताला
आणि भारतातील लोकांना
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
घालवले. 1931 मध्ये त्यांना
फाशी दिली गेली
जेव्हा ते फक्त
23 वर्षांचे होते.
ते एक महान
आणि थोर भारतीय
नेते होते, तसेच
ते अत्यंत हुशार
असे लेखकही होते,
भारताला स्वातंत्र्य मिळवून
देणे हे त्यांचे
मिशन होते, ज्यासाठी
त्यांनी त्यांचा जीवही
गमावला. ते नास्तिक
असो वा नसो पण ते
एक महान व्यक्ती
नक्कीच होते, ज्यांचे
जितके कौतूक
करावे तितके कमीच
आहे.
(Why I am an atheist)
मी नास्तिक का आहे
मी गर्विष्ट आहे, हे मी नास्तिक
असण्यामागचं, देवावर विश्वास
नसण्यामागचं कारण आहे
का, असे प्रश्न
माझे
मित्रं मला विचारतात.
माझ्या वागण्यावरून त्यांना
मी गर्विष्ट आहे
असे वाटते याची
मला कधी जाणीवच
झाली
नाही. काही जणांनी
काही काळ माझ्यासोबत
घालवला होता, त्यांना
तर माझ्याबद्दल अशीच
समजूत झाली.
त्यामुळे मला आता
या प्रश्नाचं उत्तर
देणं भाग आहे.मी स्वतःला
एक साधारण व्यक्ती
समजतो. कधीकधी
मला देखील मी
एक अहंकारी वाटतो,
पण तो अहंकार
किंवा गर्व हा माझ्या नास्तिक
असण्यामुळे कधीच
नसतो. काही मित्रं
मला हुकूम चालवणारा
म्हणतात. तर काही
म्हणतात की मी सगळी कामं
माझ्या मर्जीने करतो.
त्यांचं म्हणणं आहे
की मी माझे मत दुसऱ्यांवर
लादतो आणि जोपर्यंत ते ती गोष्ट मानत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याशी वाद घालतो. तर
हो, या गोष्टीला मी नाकारू शकत नाही.
माझ्यामध्ये खूप ईगो
आहे, ही गोष्ट देखील मी नाकारू शकत नाही, ज्याला आपल्या समाजात अहंकार किंवा स्वतःवर
खूप गर्व आहे, असे म्हणतात. तर माझ्या गर्विष्टपणामुळे मी नास्तिक आहे, ही गोष्ट खरी
असेल तर यामागे दोन कारणं असू शकतात:
पहिलं म्हणजे, माझा स्वतःवर
एवढा विश्वास आहे की मी देवालाच माझा शत्रु समजतो. आणि दुसरं म्हणजे, मला एवढा गर्व
आहे की मी स्वतःलाच देव समजतो.पण जर पहिलं विधान खरं असेल आणि जर मी स्वतःला देवाचा
शब्नु समजत असेल तर या परिस्थितीत मी नास्तिक असू शकत नाही, कारण मला स्वतः ला देवाचा
शत्रु म्हणवून घेण्यासाठी मला आधी देवाचं अस्तित्त्व मान्य करावं लागेल म्हणजेच मला
देव आहे आणि तो सर्वांना वरून पाहत आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा.
आणि जर, दुसरं विधान
खरं असेल आणि मी स्वतःला देवाचा अवतार आहे असं म्हणत असेलो तरी देखील या गोष्टींचा
हाच अर्थ होतो की माझा देवावर विश्वास आहे.पण नाही, है पूर्ण पणे चुकीचं आहे, कोणताही
देव वगैरे आहे या गोष्टीवर मला विश्वास नाही.
मला फक्त हेच सांगायचं
आहे की, मी या गोष्टी साठी गर्व करत नाही किंवा मी स्वतःला देव वगैरे समजत नाही.देव
किंवा कोणतीही दैवी शक्ती च्या अस्तित्वावर मला बिल्कुल विश्वास नाही.
0 Comments
Thank you